अदिस अबाबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अदिस अबाबा
አዲስ አበባ
इथियोपिया देशाची राजधानी

Addis Abeba montage 1.jpg

Flag of Ethiopia.svg
ध्वज
अदिस अबाबा is located in इथियोपिया
अदिस अबाबा
अदिस अबाबाचे इथियोपियामधील स्थान

गुणक: 9°1′48″N 38°44′24″E / 9.03, 38.74

देश इथियोपिया ध्वज इथियोपिया
स्थापना वर्ष इ.स. १८८६
क्षेत्रफळ ५३० वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ७,७२६ फूट
लोकसंख्या  
  - शहर ३३,८४,५६९
  - घनता ५,१६५ प्रति वर्ग किमी
प्रमाणवेळ +३ UTC


अदिस अबाबा ही इथियोपियाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.

चाळीस लाख लोकसंख्या असलेले हे शहर समुद्रसपाटीपासून अंदाजे २,५०० मीटर उंचीवर आहे.

स्थानिक अम्हारिक भाषा भाषेत अदिस अबाबाचा अर्थ नवीन फुल असा होतो.