ग्लासगो
| ग्लासगो Glasgow |
|
|
|
|
|
|
|
|
गुणक: |
|
| देश | |
| राज्य | |
| क्षेत्रफळ | १७५.५ वर्ग किमी |
| लोकसंख्या (२०१०) | |
| - शहर | ५,९२,८२० |
| - घनता | ३,२९८ प्रति वर्ग किमी |
| - महानगर | २५,५०,००० |
| प्रमाणवेळ | ग्रीनविच प्रमाणवेळ |
| www.glasgow.gov.uk | |
| युनायटेड किंग्डममधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. तुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता. |
ग्लासगो (इंग्लिश:
Glasgow ; स्कॉट्स: Glesga; स्कॉटिश गेलिक: Glaschu) हे स्कॉटलंडमधील सर्वात मोठे शहर आहे. डंडी शहर स्कॉटलंडच्या मध्य-पश्चिम भागात क्लाइड नदीच्या काठावर वसले असून ते एडिनबरापासून ७९ किमी तर लंडनपासून ५६६ किमी अंतरावर स्थित आहे. २०१० साली सुमारे ५.९३ लाख इतकी लोकसंख्या असलेले ग्लासगो युनायटेड किंग्डममधील तिसर्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
ब्रिटिश साम्राज्यकाळात ग्लासगो हे ब्रिटिश सरकारचे दुसर्या क्रमांकाचे महत्त्वाचे शहर होते. येथील जहाजबांधणी उद्योग तसेच बंदरामुळे ग्लासगो हे अमेरिका खंडामधील ब्रिटिश वसाहतींसोबत व्यापाराचे प्रमुख केंद्र होते.
अनुक्रमणिका |
[संपादन] इतिहास
[संपादन] भूगोल
[संपादन] हवामान
[संपादन] जनसांख्यिकी
[संपादन] प्रशासन
[संपादन] अर्थव्यवस्था
[संपादन] संस्कृती
[संपादन] खेळ
स्कॉटलंडमधील इतर शहरांप्रमाणे फुटबॉल हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. सेल्टिक एफ.सी. व रेंजर्स एफ.सी. हे स्कॉटिश प्रिमियर लीगमधील दोन सर्वात यशस्वी संघ ग्लासगोमध्ये स्थित आहेत. तसेच रग्बी लीग, रग्बी युनियन व बास्केटबॉल खेळांमधील व्यावसायिक संघ ग्लासगोमध्ये आहेत/
इ.स. २०१४ मधील राष्ट्रकुल खेळांचे ग्लासगो हे यजमान शहर असेल.
[संपादन] वाहतूक
[संपादन] संदर्भ
[संपादन] बाह्य दुवे