व्हियेना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रान्सच्या व्हियेन विभागासाठी पहा: व्हियेन.
व्हिएन्ना
Wien
ऑस्ट्रिया देशाची राजधानी

Collage von Wien.jpg

Flag of Wien.svg
ध्वज
Wien Wappen.svg
चिन्ह
व्हिएन्ना is located in ऑस्ट्रिया
व्हिएन्ना
व्हिएन्नाचे ऑस्ट्रियामधील स्थान

गुणक: 48°12′32″N 16°22′21″E / 48.20889, 16.3725गुणक: 48°12′32″N 16°22′21″E / 48.20889, 16.3725

देश ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
राज्य व्हियेना
क्षेत्रफळ ४१५ चौ. किमी (१६० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६२३ फूट (१९० मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १७,१४,१४२
  - घनता ४,१३४ /चौ. किमी (१०,७१० /चौ. मैल)
  - महानगर २४,१९,०००
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
wien.at


व्हिएन्ना किंवा वीन (जर्मन: Wien) ही ऑस्ट्रिया देशाची राजधानी, ऑस्ट्रिया या देशातील ९ राज्यांपैकी एक राज्य व देशातील सर्वात मोठे शहर आहे. ऑस्ट्रियाच्या पूर्व भागात डॅन्यूब नदीच्या काठी वसलेल्या व्हिएन्ना शहराची लोकसंख्या सुमारे १७.१४ लाख असून त्याच्या महानगर क्षेत्रात अंदाजे २४ लाख लोक (ऑस्ट्रियाच्या लोकसंख्येपैकी २५ टक्के) राहतात. व्हिएन्ना शहर चेक प्रजासत्ताक, हंगेरीस्लोव्हाकिया देशांच्या सीमेजवळ असून येथून ब्रातिस्लाव्हा ही स्लोव्हाकियाची राजधानी केवळ ६० किमी अंतरावर आहे.

इ.स.पू. ५व्या शतकापासून व्हिएन्नाचा उल्लेख इतिहासात आहे. याचे मूळ नाव उइंदोबोना असे होते. इतिहासपूर्व रोमन साम्राज्यकाळात वसवण्यात आलेले व्हिएन्ना शहर मध्य युगात ऑस्ट्रियन साम्राज्याची व नंतर ऑस्ट्रिया-हंगेरीची राजधानी होती. आजच्या घडीला एक प्रगत व आधुनिक दर्जाचे शहर असलेल्या व्हिएन्नामध्ये ओपेकचे मुख्यालय तसेच संयुक्त राष्ट्रांची अनेक कार्यालये आहेत.

इतिहास[संपादन]

भूगोल[संपादन]

अर्थव्यवस्था[संपादन]

जनसांख्यिकी[संपादन]

वाहतूक[संपादन]

कला[संपादन]

खेळ[संपादन]

शिक्षण[संपादन]

जुळी शहरे[संपादन]

व्हिएन्नाचे खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.

हेही पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]


५0px
या लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : [[अनोळखी भाषा संकेत]] भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: