कॅल्गारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कॅल्गारी हे मध्य कॅनडातील महत्त्वाचे शहर आहे. हे स्कीईंगसाठी प्रसिद्ध असून येथे शेतीमालाची मोठी बाजारपेठ आहे.

इ.स. १९८८ मध्ये येथे पंधरावे हिवाळी ऑलिंपिक खेळ योजण्यात आले होते.

वैयक्‍तिक साधने