व्हेनिस
| विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा. |
व्हेनिस हे इटलीतील एक प्रमुख शहर आहे. या शहराचा जगातील प्राचीन शहरांमध्ये समावेश होतो. या शहराचे वैशिठ्य म्हणजे हे शहर पूर्णपणे समुद्रावर उभे आहे. या शहरात रस्त्यांच्या ऍवजी कावले आहेत व येथील दळणवळण बोटींमधून चालते. कमीत कमी १६०० वर्षांचा इतिहास या शहराला आहे. ४थ्या शतकात अटिला या हूण आक्रमकांपासून वाचण्यासाठी उत्तर इटली मधील नागरिकांनी पलायन केले व आज माहिती असलेल्या व्हेनिस या शहराच्या जागेत येउन वसले व पाहाता पाहाता युरोपमधील एक प्रबळ लोकशाही राज्य बनले. या व्हेनिसच्या राज्याने व्यापार व नौदलाच्या जोरावर युरोपात मोठा दबदबा निर्माण केला होता. आज व्हेनिस हे इटली या देशाचा भाग आहे व कोणत्याही प्रकारचा व्यापारी व नौदलीय धाक राहिलेला नाही परंतु या शहराने जगाला अमूल्य असा वास्तूशास्त्र, कला, साहित्य यांचा ठेवा दिला आहे. व्हेनिस हे पॅरिस खालोखाल जगातील सर्वाधिक भेट देणारे पर्यटनस्थळ आहे.संदर्भ हवा
अनुक्रमणिका |
शहर [संपादन]
इतिहास [संपादन]
प्रमुख वास्तू [संपादन]
इतर [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
संदर्भ व नोंदी [संपादन]
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |