ड्युसेलडॉर्फ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| ड्युसेलडॉर्फ Düsseldorf |
|||
|
|||
|
|
|||
|
गुणक: |
|||
| देश | |||
| राज्य | नोर्डर्हाईन-वेस्टफालन | ||
| क्षेत्रफळ | २१७ वर्ग किमी | ||
| समुद्रसपाटीपासुन उंची | १२५ फूट | ||
| लोकसंख्या | |||
| - शहर | ५,८२,२२२ | ||
| - घनता | २,६८२ प्रति वर्ग किमी | ||
| http://www.duesseldorf.de/ | |||
| जर्मनीमधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. तुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता. |
ड्युसेलडॉर्फ हे जर्मनीतील नोर्डर्हाईन-वेस्टफालन राज्याची राजधानी आहे. हे शहर र्हाईन नदीच्या किनारी वसले आहे. खरेतर ड्युसेलडॉर्फ हे नाव या गावातून वाहणाऱ्या ड्युसेल नावाच्या छोट्या नदीवरुन पडले आहे.
[संपादन] येथील काही प्रेक्षणीय स्थळे
- र्हाईन नदीचा किनारा
- टिव्ही मनोरा व त्यावरील सांकेतिक घड्याळ
- बीयर गल्ली