एर लिंगस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
ऍमस्टरडॅम विमानतळावर थांबलेले एर लिंगस कंपनीचे एरबस ए३२०-२०० विमान

एर लिंगस (देवनागरी लेखनभेद : एर लिंगस; आयरिश: Aer Lingus) ही आयर्लंडातील विमानवाहतूक कंपनी आहे. युरोप, उत्तर अमेरिका, उत्तर आफ्रिका या ठिकाणी ही कंपनी वाहतूकसेवा पुरवते. ती आयर्लंडातील सर्वांत जुनी, अस्तित्त्वात असलेली विमानवाहतूक कंपनी असून, रायन एर कंपनीखालोखाल सर्वांत मोठी आयरिश विमानवाहतूक कंपनी आहे. डब्लिन विमानतळावर तिचे मुख्यालय आहे.

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये