जेद्दाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जेद्दाह
جدّة‎ Jeddah

Jeddah-afternoon.JPG

जेद्दाह is located in सौदी अरेबिया
जेद्दाह
जेद्दाहचे सौदी अरेबियामधील स्थान

गुणक: 21°32′36″N 39°10′22″E / 21.54333, 39.17278

देश सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया
राज्य मक्का
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ५००
क्षेत्रफळ १,३२० वर्ग किमी
लोकसंख्या  
  - शहर ३४,००,०००
  - घनता २,९२१ प्रति वर्ग किमी
http://www.jeddah.gov.sa/


जेद्दाह (अरबी भाषा: جدّة‎ जिद्दा)हे सौदी अरेबिया देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

लाल समुद्राचा काठावर वसलेले हे शहर सौदी अरेबियाच्या पश्चिम भागातील महानगर आहे. येथील लोकसंख्या ३४ लाख इतकी आहे.

मक्का येथे हजसाठी जाणारे बहुतांश यात्राळू जेद्दाहमधून जातात.