जिनिव्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
जिनिव्हा
Geneva

Views of Geneva.jpg
Coat of Arms of Geneva.svg
चिन्ह
जिनिव्हा is located in स्वित्झर्लंड
जिनिव्हा
जिनिव्हाचे स्वित्झर्लंडमधील स्थान

गुणक: 46°12′″N 6°9′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
राज्य जिनिव्हा
क्षेत्रफळ १५.८६ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची १,२३० फूट
लोकसंख्या  
  - शहर १,८५,७२६
  - घनता ११,७१० प्रति वर्ग किमी
http://ville-ge.ch/


जिनिव्हा हे स्वित्झर्लंड देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. स्वित्झर्लंडच्या फ्रेंच-भाषिक नैऋत्य कोपऱ्यात वसलेले जिनीव्हा शहर ह्याच नावाच्या प्रांताची राजधानी आहे. संयुक्त राष्ट्रसंघ, रेड क्रॉस तसेच काही महत्त्वाच्या आंतरराष्टीय संघटनांच्या अनेक विभागांची मुख्यालये येथे आहेत.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये