मोन्रोव्हिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मोनरोव्हिया
Monrovia
लायबेरिया देशाची राजधानी

Monrovia Street.jpg

मोनरोव्हिया is located in लायबेरिया
मोनरोव्हिया
मोनरोव्हियाचे लायबेरियामधील स्थान

गुणक: 6°18′48″N 10°48′5″W / 6.31333, -10.80139गुणक: 6°18′48″N 10°48′5″W / 6.31333, -10.80139

देश लायबेरिया ध्वज लायबेरिया
स्थापना वर्ष इ.स. १८२२
लोकसंख्या  
  - शहर १०,१०,९७०
प्रमाणवेळ यूटीसी


मोनरोव्हिया ही लायबेरिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.