मायावती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मायावती

कार्यकाळ
३ जून, इ.स. १९९५ (1995-06-03) – १८ ऑक्टोबर, इ.स. १९९५ (1995-10-18)
राज्यपाल मोतीलाल वोरा
मागील मुलायम सिंग यादव
पुढील राष्ट्रपती शासन
कार्यकाळ
२१ मार्च, इ.स. १९९७ (1997-03-21) – २१ सप्टेंबर, इ.स. १९९७ (1997-09-21)
राज्यपाल रोमेश भंडारी
मागील राष्ट्रपती शासन
पुढील कल्याण सिंग
कार्यकाळ
३ मे, इ.स. २००२ (2002-05-03) – २९ ऑगस्ट, इ.स. २००३ (2003-08-29)
राज्यपाल विष्णुकांत शास्त्री
मागील राष्ट्रपती शासन
पुढील मुलायम सिंग यादव
विद्यमान
पदग्रहण
१३ मे, इ.स. २००७ (2007-05-13)
राज्यपाल विष्णुकांत शास्त्री (२०००–२००४)
सुदर्शन अग्रवाल (२००४)
टी.वी. राजेश्वर (२००४ - विद्यमान)
मागील मुलायम सिंग यादव

जन्म जानेवारी १५, इ.स. १९५६ (1956-01-15) (वय  ५६)
नवी दिल्ली, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष बहुजन समाज पक्ष
व्यवसाय राजनितिज्ञ

मायावती (१५ जानेवारी, इ.स. १९५६ - हयात) ह्या हिंदी भाषक राजकारणी व उत्तर प्रदेशच्या विद्यमान मुख्यमंत्री आहेत. बहुजन समाज पार्टी ह्या पक्षाला इ.स .२००७ सालातील निवडणुकीमध्ये २/३ बहुमत मिळून त्यांनी उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि चौथ्यांदा मुख्यमंत्री पदाची सूत्रे सांभाळली. मायावती बहेनजी या नावानेही संबोधल्या जातात.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये