ग्रँट रोड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ग्रँट रोड is located in मुंबई
ग्रँट रोड
ग्रँट रोड

ग्रँट रोड हे मुंबई शहराचे एक उपनगर व दक्षिण मुंबईमधील एक वर्दळीचा रस्ता आहे. ह्या भागाचे नाव मुंबईचा गव्हर्नर सर रॉबर्ट ग्रँटच्या गौरवार्थ ठेवले गेले. ग्रँट रोड रेल्वे स्थानक मुंबईतील उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील स्थानक आहे.

जवळचे भाग[संपादन]