नील नीतिन मुकेश
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| नील नितीन मुकेश | |
| पूर्ण नाव | नील नितीन मुकेश |
| जन्म | १५ जानेवारी इ.स. १९८२ मुंबई |
| कार्यक्षेत्र | अभिनेता |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| भाषा | हिंदी |
| कारकिर्दीचा काळ | इ.स. १९८८ – १९८९ इ.स. २००७ - |
| वडील | नितीन मुकेश |
| आई | निशी |
नील नीतिन माथूर (जन्म : १५ जानेवारी १९८२): हा हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहे. गायक नितीन मुकेश यांचा हा पुत्र आहे. तो नील नितीन मुकेश या नावानेच चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहे. जॉनी गद्दार, न्यूयॉर्क, आ देखें जरा, तेरा क्या होगा जॉनी आदी चित्रपटांतून नीलने भूमिका केल्या आहेत.