हडसन नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हडसन नदी
Hudson river sailboat.jpg
मॅनहॅटनच्या पार्श्वभूमीवर हडसन नदी
उगम मार्सी पर्वत, न्यू यॉर्क 44°06′24″N 73°56′09″W / 44.10667, -73.93583
१,३०९ मी.
मुख अटलांटिक महासागर, न्यू यॉर्क शहर 40°42′11″N 74°01′36″W / 40.70306, -74.02667
लांबी ५०७ किमी (३१५ मैल) कि.मी.
देश Flag of the United States अमेरिका
न्यू यॉर्क, न्यू जर्सी
पाणलोट क्षेत्र ३६,२६० किमी²

हडसन नदी (इंग्लिश: Hudson River) ही अमेरिका देशामधील एक नदी आहे. ही नदी न्यू यॉर्क राज्यातील मार्सी पर्वतामध्ये उगम पावते व दक्षिणेकडे वाहते. ५०७ किमी लांबीची ही नदी न्यू यॉर्क शहरन्यू जर्सी राज्याची सीमा आहे. न्यू यॉर्क शहरात ही नदी अटलांटिक महासागराला मिळते.

मोठी शहरे [संपादन]

हडसन नदीवरील जॉर्ज वॉशिंग्टन पूल न्यू यॉर्क शहराला न्यू जर्सीसोबत जोडतो.
उगमापासून मुखापर्यंत हडसन नदीचा मार्ग
Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: