जमार स्टोवल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जमार मार्सल स्टोवल (५ ऑगस्ट, २०००:बर्म्युडा - हयात) हा बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडाच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. त्याने २३ जून २०२२ रोजी हाँग काँगविरुद्ध लिस्ट-अ पदार्पण केले.