सायमन सेसेझी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सायमन सेसेझी (६ जून, १९९६:कम्पाला, युगांडा - हयात) हा युगांडाचा ध्वज युगांडाच्या क्रिकेट संघाकडून २०१८ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.