किंचित शाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

किंचित देवांग शाह (९ डिसेंबर, १९९५:मुंबई, महाराष्ट्र, भारत - हयात) हा भारतात जन्मलेला पण हॉंग कॉंगच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने गोलंदाजी करतो.