सचिन बुधिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सचिन बुधिया (२४ सप्टेंबर, १९९८:केन्या - हयात) हा केन्याचा ध्वज केन्याच्या क्रिकेट संघाकडून २०१८ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. २२ मे २०१९ रोजी सचिनने युगांडाविरुद्ध आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले तर ९ डिसेंबर २०१९ रोजी जर्सीविरुद्ध लिस्ट-अ पदार्पण केले.