डालिन रिचर्डसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डालिन रिचर्डसन (३ जानेवारी, २००१:साउथहँप्टन, इंग्लंड - हयात) हा बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडाच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. त्याने १८ जून २०२२ रोजी केनियाविरुद्ध लिस्ट-अ पदार्पण केले.