साखळी सामने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

साखळी सामने क्रीडा स्पर्धांमधील संघांची क्रमवारी ठरविण्यासाठीची एक पद्धत आहे. स्पर्धेतील संघांचे गट करण्यात येतात. काही वेळेस सगळ्या संघांचा एकच गट असतो. प्रत्येक संघ आपल्या गटातील प्रत्येक संघाबरोबर सामने लढवतो.