फ्रेड अचेलम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फ्रेड अचेलम (२७ जानेवारी, २००१:युगांडा - हयात) हा युगांडाचा ध्वज युगांडाच्या क्रिकेट संघाकडून २०१८ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. फ्रेडने २३ मे २०१९ रोजी घानाविरुद्ध आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले तर ६ डिसेंबर २०१९ रोजी बर्म्युडाविरुद्ध त्याने लिस्ट-अ पदार्पण केले.