पेल्लागिया मुजाजी
Appearance
पेल्लागिया मुजाजी (९ ऑक्टोबर, १९९१:मुटारे, झिम्बाब्वे - ) ही
झिम्बाब्वेच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१] ही उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करते.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Pellagia Mujaji". ESPN Cricinfo. 12 February 2017 रोजी पाहिले.