Jump to content

२००४ फॉर्म्युला वन हंगाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२००४ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम
मागील हंगाम: २००३ पुढील हंगाम: २००५
यादी: देशानुसार | हंगामानुसार
मिखाएल शुमाखर, १४८ गुणांसोबत २००४ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक.
रुबेन्स बॅरीकेलो, ११४ गुणांसोबत २००४ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.
जेन्सन बटन, ८५ गुणांसोबत २००४ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.

२००४ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ५८वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १८ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात १० संघांच्या एकूण २१ चालकांनी सहभाग घेतला. ७ मार्च २००४ रोजी ऑस्ट्रेलियामध्ये पहिली तर २४ ऑक्टोबर रोजी ब्राझील मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.

संघ आणि चालक

[संपादन]

२००४ फॉर्म्युला वन हंगामात एकुन १० संघांनी भाग घेतला. खालील यादीत २००४ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २००४ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २००४ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.

संघ कारनिर्माता चेसिस इंजिन टायर चालक क्र. रेस चालक शर्यत क्र. चालक क्र. परीक्षण चालक
इटली स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो स्कुदेरिआ फेरारी फेरारी एफ.२००४ फेरारी ०५३ जर्मनी मिखाएल शुमाखर सर्व इटली लुका बाडोर
ब्राझील लुसीयानो बुर्ती
ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो सर्व
युनायटेड किंग्डम बी.एम.डब्ल्यू. विलियम्स एफ१ विलियम्स एफ१ विलियम्स एफ.डब्ल्यु.२६ बी.एम.डब्ल्यू. पी.८४ कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया सर्व ब्राझील अँटोनियो पिझोनीया
स्पेन मार्क जीनी
जर्मनी राल्फ शुमाखर १-९, १६-१८
स्पेन मार्क जीनी १०-११
ब्राझील अँटोनियो पिझोनीया १२-१५
युनायटेड किंग्डम वेस्ट मॅकलारेन मर्सिडिज-बेंझ मॅकलारेन मॅकलारेन एम.पी.४-१९
मॅकलारेन एम.पी.४-१९.बी
मर्सिडीज एफ.ओ.११०.क्यु युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड सर्व ऑस्ट्रिया एलेक्सांडर वुर्झ
स्पेन पेड्रो डीला रोसा
फिनलंड किमी रायकोन्नेन सर्व
फ्रान्स माइल्ड सेव्हेन रेनोल्ट एफ१ रेनोल्ट एफ१ रेनोल्ट आर.२४ रेनोल्ट आर.एस.२४ इटली यार्नो त्रुल्ली १-१५ फ्रान्स फ्रेंक मॉन्टॅग्नी
कॅनडा जॅक्स व्हिलनव्ह
कॅनडा जॅक्स व्हिलनव्ह १६-१८
स्पेन फर्नांदो अलोन्सो सर्व
युनायटेड किंग्डम लकी स्ट्राईक बि.ए.आर होंडा रेसिंग एफ१ ब्रिटिश अमेरिकन रेसिंग बि.ए.आर.००६ होंडा आर.ए.००४.इ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन सर्व ३५ युनायटेड किंग्डम अँथनी डेविडसन
१० जपान ताकुमा सातो सर्व
स्वित्झर्लंड सौबर पेट्रोनास सौबर सौबर सि.२३ पेट्रोनास.०४.ए ११ इटली जियानकार्लो फिसिकेला सर्व स्वित्झर्लंड नील जानी
१२ ब्राझील फिलिपे मास्सा सर्व
युनायटेड किंग्डम जॅग्वार रेसिंग जॅग्वार रेसिंग जॅग्वार आर.५ कॉसवर्थ सि.आर.६ १४ ऑस्ट्रेलिया मार्क वेबर सर्व ३७ स्वीडन जोर्न विर्धाइम
१५ ऑस्ट्रिया ख्रिस्टियन क्लेन सर्व
जपान पॅनोसॉनिक टोयोटा रेसिंग टोयोटा रेसिंग टोयोटा टी.एफ.१०४
टोयोटा टी.एफ.१०४.बी
टोयोटा आर.व्ही.एक्स.०४ १६ ब्राझील ख्रिस्तीयानो डा माट्टा १-१२ ३८ ब्राझील रिक्कार्डो झोन्टा
ऑस्ट्रेलिया रायन ब्रिस्को
ब्राझील रिक्कार्डो झोन्टा १३-१६
इटली यार्नो त्रुल्ली १७-१८
१७ फ्रान्स ऑलिव्हीयर पॅनीस १-१७
ब्राझील रिक्कार्डो झोन्टा १८
आयर्लंडचे प्रजासत्ताक जॉर्डन ग्रांप्री फोर्ड जॉर्डन ग्रांप्री जॉर्डन इ.जे.१४ फोर्ड आर.एस.२ १८ जर्मनी निक हाइडफेल्ड सर्व ३९ जर्मनी टिमो ग्लोक
नेदरलँड्स रोबेर्ट डुर्नबोस
१९ इटली जिओर्जीयो पानटानो १-७, ९-१५
जर्मनी टिमो ग्लोक१० ८, १६-१८
इटली मिनार्डी कॉसवर्थ मिनार्डी मिनार्डी पी.एस.०४.बी कॉसवर्थ सि.आर.३.एल २० इटली जियानमारीया ब्रुनी सर्व ४० बेल्जियम बास लाइंडर्स
पोर्तुगाल टाजीयो मॉटेरीयो
२१ हंगेरी झोल्ट बाऊमगार्टनर सर्व
  • तिसरा चालक.
  • सर्व इंजिन फॉर्म्युला वनच्या ३.० लिटर व्हि.१० इंजिनच्या नियमाप्रमाणे आहेत.

हंगामाचे वेळपत्रक

[संपादन]

२००४ फॉर्म्युला वन हंगामात बहरैन ग्रांप्री आणि चिनी ग्रांप्री, या दोन नवीन शर्यती वाढवण्यात आल्या. बहरैन ग्रांप्री ही शर्यत साखीर, मनामा येथील नवीन बांधण्यात आलेल्या बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट येथे भरवण्यात आली व चिनी ग्रांप्री शांघाय येथील पुन्हा नवीन बांधण्यात आलेल्या शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट येथे भरवण्यात आली. या हंगामात युरोपपेक्षा इतर खंडात जास्त शर्यती भरवण्यात आल्या. ब्राझिलियन ग्रांप्री शर्यत, जी नेहमी हंगामाच्या सुरवतीला भरवण्यात येत असे, तीला हंगामाच्या शेवटी भरवण्यात आले व युनायटेड स्टेट्स ग्रांप्रीला सप्टेंबर महिन्यातुन जून महिन्यात भरवण्यात आले. कॅनेडियन ग्रांप्री, युनायटेड स्टेट्स ग्रांप्रीच्या लगेचच एकदम नंतर भरवण्यात आली. ऑस्ट्रियन ग्रांप्रीला, सात वर्षांच्या कालावधी नंतर, या हंगामात नाही भरवण्यात आले.

फेरी अधिक्रुत रेस नाव ग्रांप्री सर्किट शहर तारीख वेळ
स्थानिय GMT
ऑस्ट्रेलिया फोस्टर्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ऑस्ट्रेलियन ग्रांप्री मेलबर्न ग्रांप्री सर्किट मेलबर्न मार्च ७ १४:०० ०३:००
मलेशिया पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री मलेशियन ग्रांप्री सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट कुलालंपूर मार्च २१ १५:०० ०७:००
बहरैन गल्फ एर बहरैन ग्रांप्री बहरैन ग्रांप्री बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट साखीर, मनामा एप्रिल ४ १४:३० ११:३०
इटली ग्रान प्रीमियो वॉरस्टाइनर डि सान मरिनो सान मरिनो ग्रांप्री अटोड्रोमो एन्झो ए डिनो फेरारी इमोला एप्रिल २५ १४:०० १२:००
स्पेन ग्रान प्रिमीयो मार्लबोरो डी इस्पाना स्पॅनिश ग्रांप्री सर्किट डी काटलुन्या बार्सिलोना मे ९ १४:०० १२:००
मोनॅको ग्रांप्री डी मोनॅको मोनॅको ग्रांप्री सर्किट डी मोनॅको माँटे-कार्लो मे २३ १४:०० १२:००
जर्मनी वॉरस्टाइनर ग्रांप्री ऑफ युरोप युरोपियन ग्रांप्री नुर्बुर्गरिंग नुर्बुर्ग मे ३० १४:०० १२:००
कॅनडा ग्रांप्री एयर कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री सर्किट गिलेस व्हिलनव्ह माँत्रियाल जून १३ १३:०० १७:००
अमेरिका सॅप युनायटेड स्टेट्स ग्रांप्री युनायटेड स्टेट्स ग्रांप्री इंडियानापोलिस मोटर स्पीडवे इंडियाना जून २० १४:०० १८:००
१० फ्रान्स मोबील १ ग्रांप्री डी फ्रान्स फ्रेंच ग्रांप्री सर्किट डी नेवेर्स मॅग्नी-कौर्स मॅग्नी कौर्स जुलै ४ १४:०० १२:००
११ युनायटेड किंग्डम फोस्टर्स ब्रिटिश ग्रांप्री ब्रिटिश ग्रांप्री सिल्वेरस्टोन सर्किट सिल्वेरस्टोन जुलै ११ १२:०० ११:००
१२ जर्मनी ग्रोसर मोबील १ प्रिस वॉन डुस्चलँड जर्मन ग्रांप्री हॉकेंहिम्रिंग होकनहाइम जुलै २५ १४:०० १२:००
१३ हंगेरी मार्लबोरो माग्यर नागीदिज हंगेरियन ग्रांप्री हंगरोरिंग बुडापेस्ट ऑगस्ट १५ १४:०० १२:००
१४ बेल्जियम फोस्टर्स बेल्जियम ग्रांप्री बेल्जियम ग्रांप्री सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस स्पा ऑगस्ट २९ १४:०० १२:००
१५ इटली ग्रान प्रीमिओ वोडाफोन डी'इटालिया इटालियन ग्रांप्री अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा मोंझा सप्टेंबर १२ १४:०० १२:००
१६ चीन सिनोपेक चिनी ग्रांप्री चिनी ग्रांप्री शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट शांघाय सप्टेंबर २६ १४:०० ०६:००
१७ जपान फुजी टेलेविजन जपानी ग्रांप्री जपानी ग्रांप्री सुझुका सर्किट सुझुका ऑक्टोबर १० १४:०० ०५:००
१८ ब्राझील ग्रांडे प्रीमियो मार्लबोरो दो ब्राझिल ब्राझिलियन ग्रांप्री अटोड्रोम जोस कार्लोस पेस साओ पाउलो ऑक्टोबर २४ १४:०० १६:००

हंगामाचे निकाल

[संपादन]

ग्रांप्री

[संपादन]
शर्यत क्र. ग्रांप्री पोल पोझिशन जलद फेरी विजेता चालक विजेता कारनिर्माता माहिती
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियन ग्रांप्री जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
मलेशिया मलेशियन ग्रांप्री जर्मनी मिखाएल शुमाखर कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
बहरैन बहरैन ग्रांप्री जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
सान मारिनो सान मरिनो ग्रांप्री युनायटेड किंग्डम जेन्सन बटन जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
स्पेन स्पॅनिश ग्रांप्री जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
मोनॅको मोनॅको ग्रांप्री इटली यार्नो त्रुल्ली जर्मनी मिखाएल शुमाखर इटली यार्नो त्रुल्ली फ्रान्स रेनोल्ट एफ१ माहिती
जर्मनी युरोपियन ग्रांप्री जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री जर्मनी राल्फ शुमाखर ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
अमेरिका युनायटेड स्टेट्स ग्रांप्री ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१० फ्रान्स फ्रेंच ग्रांप्री स्पेन फर्नांदो अलोन्सो जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
११ युनायटेड किंग्डम ब्रिटिश ग्रांप्री फिनलंड किमी रायकोन्नेन जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१२ जर्मनी जर्मन ग्रांप्री जर्मनी मिखाएल शुमाखर फिनलंड किमी रायकोन्नेन जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१३ हंगेरी हंगेरियन ग्रांप्री जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१४ बेल्जियम बेल्जियम ग्रांप्री इटली यार्नो त्रुल्ली फिनलंड किमी रायकोन्नेन फिनलंड किमी रायकोन्नेन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज माहिती
१५ इटली इटालियन ग्रांप्री ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१६ चीन चिनी ग्रांप्री ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो जर्मनी मिखाएल शुमाखर ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१७ जपान जपानी ग्रांप्री जर्मनी मिखाएल शुमाखर ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१८ ब्राझील ब्राझिलियन ग्रांप्री ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१-बी.एम.डब्ल्यू. माहिती

चालक

[संपादन]
क्र. चालक ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
बहरैन
बहरैन
मरिनो
सान मारिनो
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
युरोपि
जर्मनी
कॅनेडि
कॅनडा
यु.एस.ए.
अमेरिका
फ्रेंच
फ्रान्स
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
चिनी
चीन
जपान
जपान
ब्राझि
ब्राझील
गुण
जर्मनी मिखाएल शुमाखर मा. १२ १४८
ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो १२ मा. ११४
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मा. मा. मा. ८५
स्पेन फर्नांदो अलोन्सो मा. मा. मा. १० मा. मा. ५९
कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया १३ मा. अ.घो. अ.घो. मा. ५८
इटली यार्नो त्रुल्ली मा. मा. ११ मा. १० ११ १२ ४६
फिनलंड किमी रायकोन्नेन मा. मा. मा. ११ मा. मा. मा. मा. मा. ४५
जपान ताकुमा सातो १५ १६ मा. मा. मा. मा. ११ मा. ३४
जर्मनी राल्फ शुमाखर मा. १० मा. अ.घो. मा. मा. २४
१० युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड मा. १२ १० मा. मा. मा. ११ २४
११ इटली जियानकार्लो फिसिकेला १० ११ ११ मा. १२ २२
१२ ब्राझील फिलिपे मास्सा मा. १२ १० मा. मा. १३ १३ मा. १२ १२
१३ ऑस्ट्रेलिया मार्क वेबर मा. मा. १३ १२ मा. मा. मा. १० मा. १० मा. मा.
१४ फ्रान्स ऑलिव्हीयर पॅनीस १३ १२ ११ मा. ११ अ.घो. १५ मा. १४ ११ मा. १४ १४
१५ ब्राझील अँटोनियो पिझोनीया मा.
१६ ऑस्ट्रिया ख्रिस्टियन क्लेन ११ १० १४ १४ मा. मा. १२ मा. ११ १४ १० १३ १३ मा. १२ १४
१७ ब्राझील ख्रिस्तीयानो डा माट्टा १२ १० मा. १३ मा. अ.घो. मा. १४ १३ मा.
१८ जर्मनी निक हाइडफेल्ड मा. मा. १५ मा. मा. १० मा. १६ १५ मा. १२ ११ १४ १३ १३ मा.
१९ जर्मनी टिमो ग्लोक १५ १५ १५
२० हंगेरी झोल्ट बाऊमगार्टनर मा. १६ मा. १५ मा. १५ १० मा. मा. १६ १५ मा. १५ १६ मा. १६
२१ कॅनडा जॅक्स व्हिलनव्ह ११ १० १०
२२ ब्राझील रिक्कार्डो झोन्टा मा. १० ११ मा. १३
२३ स्पेन मार्क जीनी १० १२
२४ इटली जिओर्जीयो पानटानो १४ १३ १६ मा. मा. मा. १३ मा. १७ मा. १५ मा. मा. मा.
२५ इटली जियानमारीया ब्रुनी पु.व. १४ १७ मा. मा. मा. १४ मा. मा. १८ १६ १७ १४ मा. मा. मा. १६ १७
क्र. चालक ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
बहरैन
बहरैन
मरिनो
सान मारिनो
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
युरोपि
जर्मनी
कॅनेडि
कॅनडा
यु.एस.ए.
अमेरिका
फ्रेंच
फ्रान्स
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
चिनी
चीन
जपान
जपान
ब्राझि
ब्राझील
गुण
रंग निकाल
सुवर्ण विजेता
रजत उप विजेता
कांस्य तिसरे स्थान
हिरवा पूर्ण, गुण मिळाले
निळा पूर्ण, गुणांशिवाय
निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळा अपूर्ण (अपु.)
माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.)
लाल पात्र नाही (पा.ना.)
काळा अपात्र घोषित (अ.घो.)
रंग निकाल
पांढरा सुरवात नाही (सु.ना.)
पांढरा स्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य) अर्थ
पो. पोल पोझिशन
ज. जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान

† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

कारनिर्माते

[संपादन]
क्र. कारनिर्माता गाडी क्र. ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
बहरैन
बहरैन
मरिनो
सान मारिनो
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
युरोपि
जर्मनी
कॅनेडि
कॅनडा
यु.एस.ए.
अमेरिका
फ्रेंच
फ्रान्स
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
चिनी
चीन
जपान
जपान
ब्राझि
ब्राझील
गुण
इटली स्कुदेरिआ फेरारी मा. १२ २६२
१२ मा.
युनायटेड किंग्डम ब्रिटिश अमेरिकन रेसिंग मा. मा. मा. ११९
१० १५ १६ मा. मा. मा. मा. ११ मा.
फ्रान्स रेनोल्ट एफ१ मा. मा. ११ मा. १० ११ १० १० १०५
मा. मा. मा. १० मा. मा.
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१ १३ मा. अ.घो. अ.घो. मा. ८८
मा. १० मा. अ.घो. मा. १० १२ मा. मा.
युनायटेड किंग्डम मॅकलारेन मा. १२ १० मा. मा. मा. ११ ६९
मा. मा. मा. ११ मा. मा. मा. मा. मा.
स्वित्झर्लंड सौबर ११ १० ११ ११ मा. १२ ३४
१२ मा. १२ १० मा. मा. १३ १३ मा. १२
युनायटेड किंग्डम जॅग्वार रेसिंग १४ मा. मा. १३ १२ मा. मा. मा. १० मा. १० मा. मा. १०
१५ ११ १० १४ १४ मा. मा. १२ मा. ११ १४ १० १३ १३ मा. १२ १४
जपान टोयोटा एफ१ १६ १२ १० मा. १३ मा. अ.घो. मा. १४ १३ मा. मा. १० ११ मा. ११ १२
१७ १३ १२ ११ मा. ११ अ.घो. १५ मा. १४ ११ मा. १४ १४ १३
आयर्लंडचे प्रजासत्ताक जॉर्डन ग्रांप्री १८ मा. मा. १५ मा. मा. १० मा. १६ १५ मा. १२ ११ १४ १३ १३ मा.
१९ १४ १३ १६ मा. मा. मा. १३ मा. १७ मा. १५ मा. मा. मा. १५ १५ १५
१० इटली मिनार्डी २० पु.व. १४ १७ मा. मा. मा. १४ मा. मा. १८ १६ १७ १४ मा. मा. मा. १६ १७
२१ मा. १६ मा. १५ मा. १५ १० मा. मा. १६ १५ मा. १५ १६ मा. १६
क्र. कारनिर्माता गाडी क्र. ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
बहरैन
बहरैन
मरिनो
सान मारिनो
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
युरोपि
जर्मनी
कॅनेडि
कॅनडा
यु.एस.ए.
अमेरिका
फ्रेंच
फ्रान्स
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
चिनी
चीन
जपान
जपान
ब्राझि
ब्राझील
गुण
रंग निकाल
सुवर्ण विजेता
रजत उप विजेता
कांस्य तिसरे स्थान
हिरवा पूर्ण, गुण मिळाले
निळा पूर्ण, गुणांशिवाय
निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळा अपूर्ण (अपु.)
माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.)
लाल पात्र नाही (पा.ना.)
काळा अपात्र घोषित (अ.घो.)
रंग निकाल
पांढरा सुरवात नाही (सु.ना.)
पांढरा स्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य) अर्थ
पो. पोल पोझिशन
ज. जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान

† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  3. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ