अंबाला जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हा लेख अंबाला जिल्ह्याविषयी आहे. अंबाला शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

अंबाला जिल्हा
अंबाला जिल्हा
हरियाणा राज्याचा जिल्हा
India - Haryana - Ambala.svg
हरियाणाच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य हरियाणा
विभागाचे नाव अंबाला विभाग
मुख्यालय अंबाला
तालुके अंबाला तालुका, बरारा तालुका, नारायणगढ तालुका
क्षेत्रफळ १,५६९ चौरस किमी (६०६ चौ. मैल)
लोकसंख्या ११,३६,७८४ (२०११)
लोकसंख्या घनता ७२२ प्रति चौरस किमी (१,८७० /चौ. मैल)
साक्षरता दर ८२.९%
जिल्हाधिकारी श्री शेखर विद्यार्थी
लोकसभा मतदारसंघ अंबाला
खासदार कुमारी सेलजा
संकेतस्थळ

अंबाला हा भारताच्या हरियाणा राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र अंबाला येथे आहे.

तालुके[संपादन]

  • अंबाला तालुका,
  • बरारा तालुका,
  • नारायणगढ तालुका