महेंद्रगढ जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख महेंद्रगढ जिल्ह्याविषयी आहे. महेंद्रगढ शहराबद्दलचा लेख येथे आहे.

महेन्द्रगढ हा भारताच्या हरियाणा राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र नर्नौल येथे आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार या जिल्ह्याची लोकसंख्या ९,२२,०८८ इतकी होती.