Jump to content

पलवल जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पलवल जिल्हा
पलवल जिल्हा
हरियाणा राज्यातील जिल्हा
पलवल जिल्हा चे स्थान
पलवल जिल्हा चे स्थान
हरियाणा मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य हरियाणा
विभागाचे नाव गुरगांव
मुख्यालय पलवल
क्षेत्रफळ
 - एकूण १,३५९ चौरस किमी (५२५ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १०,४०,४९३ (२०११)
-लोकसंख्या घनता ७६१ प्रति चौरस किमी (१,९७० /चौ. मैल)
-साक्षरता दर ७०.३२%
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ फरीदाबाद
-खासदार अवतारसिंग भडाना
संकेतस्थळ


हा लेख पलवल जिल्ह्याविषयी आहे. पलवल शहराबद्दलचा लेख येथे आहे.

पलवल हा भारताच्या हरियाणा राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र पलवल येथे आहे.

चतुःसीमा

[संपादन]