कर्नाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कर्नाल भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर आहे. येथे केंद्रिय गहू संशोधन केंद्र आहे. हे शहर कर्नाल जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.तसेच कर्नाल हे बासमती तांदळाचे उत्पादक शहर म्हणून देखील ओळखले जाते. इथुन संपूर्ण भारत तसेच भारताबाहेर देखील तांदुळ निर्यात केला जातो.