कर्नाल जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख कर्नाल जिल्ह्याविषयी आहे. कर्नाल शहराबद्दलचा लेख येथे आहे.

कर्नाल हा भारताच्या हरियाणा राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र कर्नाल येथे आहे.

भारतीय अमेरिकन अंतराळयात्री कल्पना चावला तसेच पाकिस्तानी पंतप्रधान नवाबझादा लियाकत अली खान येथील रहिवासी होते.

चतुःसीमा[संपादन]