भिवानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भिवनी या पानावरून पुनर्निर्देशित)

भिवनी भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर आहे.

हे शहर भिवनी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.