आय.एस.ओ. ३१६६-२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आय.एस.ओ. ३१६६-२ (इंग्लिश: ISO 3166-2) हा आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेने तयार केलेल्या आय.एस.ओ. ३१६६ ह्या प्रमाणाचा एक भाग आहे. ह्या प्रमाणामध्ये आय.एस.ओ. ३१६६-१ मध्ये उल्लेख असलेल्या जगातील सर्व देशांच्या उपविभागांसाठीचे कोड दर्शवले आहेत. उदा. भारत देशाची सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे संक्षेप आय.एस.ओ. ३१६६-२:आय.एन. ह्या प्रमाणामध्ये नोंदवले आहेत.

बाह्य दुवे[संपादन]