हिसार जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हिस्सार जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)

हा लेख हिस्सार जिल्ह्याविषयी आहे. हिस्सार शहराबद्दलचा लेख येथे आहे.

हिस्सार हा भारताच्या हरियाणा राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र हिस्सार येथे आहे.