हरियाणा राज्याचे विभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हरियाणा राज्याची निर्मिती १ नोव्हेंबर इ.स्. १९६६ साली झाली. हरियाणा राज्याचे प्रशासकीय विभाग चार आहेत. राजधानीचे शहर चंदिगड हा एक केंद्रशासित प्रदेश आहे.