पलवल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पलवल भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर आहे.

हे शहर पलवल जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,००,५२८ होती.

दिल्लीपासून ६० किमी अंतरावर असलेले पलवल कापूसविक्री केंद्र आहे.

स्थान[संपादन]

28°09′N 77°20′E / 28.15°N 77.33°E / 28.15; 77.33