नारनौल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नर्नौल या पानावरून पुनर्निर्देशित)

नारनौल भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर आहे.

हे शहर महेंद्रगढ जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.