Jump to content

यमुना नगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

यमुना नगर भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर आहे.

हे शहर यमुना नगर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. येथे प्लायवूड आणि कागदाच्या वस्तू बनविण्याचे अनेक कारखाने आहेत.