Jump to content

"जालना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ २६: ओळ २६:
'''जालना''' शहर हे [[जालना जिल्हा|जालना जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे.
'''जालना''' शहर हे [[जालना जिल्हा|जालना जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे.
== इतिहास ==
== इतिहास ==
मराठीतील आद्य कवयित्री महदंबा या अंबड तालुक्यातील रामसगावच्या आहे. त्या महानुभाव पंथाच्या आहेत, असे सांगितले जाते. मात्र, जालना येथे झालेले ६व्या [[मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन]]ात महदंबेच्या जन्मस्थळावरून वाद झाले. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले यांनी महदंबा जालना जिल्ह्यातील नव्हे, तर औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील असल्याचे सांगितले, तर संमेलनानिमित्त काढलेल्या ममानिनीफ या स्मरणिकेतील लेखात प्रा. डॉ. सुधाकर जाधव यांनी महदंबेचा जन्म पुरी (पांढरी, तालुका गेवराई, जिल्हा बीड) गावातील असल्याचा उल्लेख केला.
मराठीतील आद्य कवयीत्री महदंबा या अंबड तालुक्यातील रामसगावच्या आहे. त्या महानुभाव पंथाच्या आहेत.


== भूगोल ==
== भूगोल ==

१६:२४, ३१ मार्च २०१५ ची आवृत्ती

हा लेख जालना शहराविषयी आहे. जालना जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


  ?जालना

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

१९° ५०′ ००″ N, ७५° ५३′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ४८९ मी
जिल्हा जालना
लोकसंख्या २,३५,५२९ (२००१)
संकेतस्थळ: jalna.nic.in/

नाव

जालना शहर हे जालना जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

इतिहास

मराठीतील आद्य कवयित्री महदंबा या अंबड तालुक्यातील रामसगावच्या आहे. त्या महानुभाव पंथाच्या आहेत, असे सांगितले जाते. मात्र, जालना येथे झालेले ६व्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनात महदंबेच्या जन्मस्थळावरून वाद झाले. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले यांनी महदंबा जालना जिल्ह्यातील नव्हे, तर औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील असल्याचे सांगितले, तर संमेलनानिमित्त काढलेल्या ममानिनीफ या स्मरणिकेतील लेखात प्रा. डॉ. सुधाकर जाधव यांनी महदंबेचा जन्म पुरी (पांढरी, तालुका गेवराई, जिल्हा बीड) गावातील असल्याचा उल्लेख केला.

भूगोल

पेठा

उपनगरे

जालना,अंबड, घनसावंगी, बदनापुर, परतुर, भोकरदन, जाफ्रबाद, मंठा

हवामान

जैवविविधता

अर्थकारण

बाजारपेठ

प्रशासन

नागरी प्रशासन

जिल्हा प्रशासन

वाहतुक व्यवस्था

लोकजीवन

संस्कृती

रंगभूमी

चित्रपट

धर्म- अध्यात्म

जालना जिल्यात महानुभाव पंथाचे मोठे तीथक्षेञ आहे . जाळीचा देव , रामसगाव,आहेरमल, पंचाळ॓श्वर, काजळा येथे चक्रधर स्वामीचे स्थान आहेत.

खवय्येगिरी

प्रसारमाध्यमे

शिक्षण

प्राथमिक व विशेष शिक्षण

  • जे.ई.एस काँलेज जालना.
  • बारवाले महाविद्यालय जालना.
  • राष्ट्रमाता इदिरा गांधी महाविद्यालय जालना

संशोधन संस्था

लष्कर शिक्षण व संशोधन संस्था

खेळ

संदर्भ

हे सुध्दा पहा

जालना जिल्हा