क्रेग ब्रॅथवेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
क्रेग ब्रॅथवेट
Flag of the West Indies Federation (1958–1962).svg वेस्ट ईंडीझ
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव क्रेग क्लेरमाँट ब्रॅथवेट
उपाख्य बोबो/क्रेगी
जन्म १ डिसेंबर, १९९२ (1992-12-01) (वय: २६)
ब्लॅक रॉक, सेंट मायकल, बार्बाडोस,वेस्ट इंडीज
विशेषता सलामीवीर फलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक
आंतरराष्ट्रीय माहिती
क.सा. पदार्पण (२८) २० मे २०११: वि पाकिस्तान
शेवटचा क.सा. २१-२४ जुलै २०१६: वि भारत
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००८-सद्य कम्बाइन्ड कॅम्पसेस अँड कॉलेजेस
२००८-सद्य बार्बाडोस
'कारकिर्दी माहिती
कसोटीप्र.श्रे.लिस्ट अ'
सामने २८ ९४ २३
धावा १७६२ ६४४४ ७३३
फलंदाजीची सरासरी ३४.५४ ४२.३९ ४०.७२
शतके/अर्धशतके ४/९ १६/३२ ०/५
सर्वोच्च धावसंख्या २१२ २१२ ८६*
चेंडू ६६० ५४३ ३५
बळी ११ १५
गोलंदाजीची सरासरी ३४.६३ ३६.२० -
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ६/२९ ६/२९ -
झेल/यष्टीचीत १२/- ६३/- ५/-

२ ऑगस्ट, इ.स. २०१६
दुवा: [क्रेग ब्रॅथवेट क्रिकइन्फो वर] (इंग्लिश मजकूर)

क्रेग क्लेरमाँट ब्रॅथवेट (जन्म २ डिसेंबर १९९२, ब्लॅक रॉक, सेंट मायकेल, बार्बाडोस) हा वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भाग असलेल्या बार्बाडोसकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी करतो. ६ नोव्हेंबर २०११ रोजी दिल्लीमध्ये भारताविरूद्ध २१२ चेंडूंमध्ये ६३ धावा केल्यानंतर १९व्या वाढदिवसाअगोदर त्याने दोन कसोटी अर्धशतके करणारा पहिलाच वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू होण्याचा मान मिळवला. [१]

संदर्भयादी[संपादन]

  1. ^ चंद्रपॉलच्या शतकाचा भारताला पुन्हा कडवा प्रतिकार इएसपीएन क्रिकइन्फो. ७ नोव्हेंबर २०११ रोजी पाहिले


वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricketball.png वेस्ट इंडीझच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.