जर्सी क्रिकेट संघाचा कतार दौरा, २०१९-२०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जर्सी क्रिकेट संघाचा कतार दौरा, २०१९-२०
कतार
जर्सी
तारीख ९ – ११ ऑक्टोबर २०१९
संघनायक इक्बाल हुसेन चार्ल्स पर्चार्ड[n १]
२०-२० मालिका
निकाल कतार संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा मुहम्मद तनवीर (१०५) निकोलस फेराबी (६९)
सर्वाधिक बळी नौमन सरवर (६)
गायन मुनावीरा (६)
डॉमिनिक ब्लॅम्पीड (४)

जर्सी क्रिकेट संघाने ऑक्टोबर २०१९ मध्ये तीन सामन्यांची ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) मालिका खेळण्यासाठी कतारचा दौरा केला.[१] जर्सीने या मालिकेचा २०१९ आयसीसी टी२० विश्वचषक पात्रता स्पर्धेची तयारी म्हणून वापर केला.[२] हे सामने दोहा येथील वेस्ट एंड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळले गेले.[३]

टी२०आ मालिका[संपादन]

पहिला टी२०आ[संपादन]

९ ऑक्टोबर २०१९
१९:०० (दि/रा)
धावफलक
कतार Flag of कतार
१७९/४ (२० षटके)
वि
जर्सीचा ध्वज जर्सी
१५९/६ (२० षटके)
फैसल जावेद ६१ (३१)
बेन स्टीव्हन्स २/१७ (४ षटके)
निक ग्रीनवुड ४२ (२५)
नौमन सरवर २/२९ (४ षटके)
कतार २० धावांनी विजयी
वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दोहा
पंच: शिवानी मिश्रा (कतार) आणि प्रसन्ना हरन (कतार)
  • जर्सीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • सकलेन अर्शद, इम्रान अश्रफ (कतार) आणि निक ग्रीनवुड (जर्सी) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.

दुसरा टी२०आ[संपादन]

१० ऑक्टोबर २०१९
१६:०० (दि/रा)
धावफलक
जर्सी Flag of जर्सी
१४१/७ (२० षटके)
वि
कतारचा ध्वज कतार
१४२/४ (१८.५ षटके)
निकोलस फेराबी ४५ (२७)
इक्बाल हुसेन ३/२० (४ षटके)
मुहम्मद तनवीर ५७* (४५)
डॉमिनिक ब्लॅम्पीड ३/१९ (४ षटके)
कतार ६ गडी राखून विजयी
वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दोहा
पंच: अब्दुल जब्बार (कतार) आणि मोहम्मद नसीम (कतार)
  • जर्सीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • जर्सीच्या डावाच्या १२ षटकांनंतर सकलेन अर्शद (कतार) ची जागा कलंदर खानने घेतली.

तिसरा टी२०आ[संपादन]

११ ऑक्टोबर २०१९
०८:१५
धावफलक
जर्सी Flag of जर्सी
१०१/९ (२० षटके)
वि
कतारचा ध्वज कतार
१०२/२ (१३.१ षटके)
हॅरिसन कार्लिऑन ३२ (३६)
नौमन सरवर ४/१४ (४ षटके)
कामरान खान ५१* (३४)
ज्युलियस सुमेरॉर १/१० (२ षटके)
कतार ८ गडी राखून विजयी
वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दोहा
पंच: रियाझ कुरुपकर (कतार) आणि शिवानी मिश्रा (कतार)
  • जर्सीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'Strong, balanced, dynamic' – Jersey name squad for T20 World Cup Qualifier". ITV News. 16 September 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Confident Jersey get ready for T20 World Cup Qualifier". International Cricket Council. 17 September 2019 रोजी पाहिले.
  3. ^ "Qatar and Jersey to play three-match T20 Series in Doha". The Peninsula. 8 October 2019 रोजी पाहिले.


चुका उधृत करा: "n" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="n"/> खूण मिळाली नाही.