शिल्पा तुळसकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिल्पा तुळसकर
जन्म शिल्पा तुळसकर
१० मार्च, इ.स. १९७७
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

शिल्पा तुळसकर (१० मार्च, इ.स. १९७७ - ) या मराठी आणि हिंदी चित्रपट तसेच दूरचित्रवाणी अभिनेत्री आहेत. यांनी डोंबिवली फास्ट या चित्रपटात तसेच हिंदी मध्ये शांती मालिकेमध्ये भूमिका केल्या होत्या.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.