कर्नाटक विधानसभा मतदारसंघांची यादी
Appearance
(कर्नाटक विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)
Wikimedia list article | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| |||||

कर्नाटक विधानसभेमध्ये २२४ मतदारसंघांतून निवडून गेलेले सदस्य असतात. कर्नाटक हे भारतातील सहा राज्यांपैकी एक आहे जिथे राज्य विधिमंडळ द्विगृही (दोन सभागृहे असलेले) आहे. ही दोन सभागृहे म्हणजे "विधानसभा" (कनिष्ठ सभागृह) आणि "विधान परिषद" (वरिष्ठ सभागृह) ही आहे.
विधानसभेच्या बैठका राज्याची राजधानी बंगळूर येथे होतात. या सभेचे प्रमुख विधानसभा अध्यक्ष तथा स्पीकर असतात. सभेत बहुमत सिद्ध केलेल्या पक्षातर्फे मुख्यमंत्र्यांची निवड केली जाते. कर्नाटक विधानसभेसाठीची पहिली निवडणूक १९५१ साली झाली. त्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षास बहुमत मिळून के. चंगलराया रेड्डी राज्याचे मुख्यमंत्री झाले.
२२४ मतदारसंघांपैकी अनुसूचित जमातींसाठी १५ जागांचे आरक्षण देण्यात आले आहे, तर ३६ मतदारसंघ अनुसूचित जातींच्या उमेदवारांसाठी राखीव आहेत.[१][२][३]
मतदारसंघ
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ↑ Kumar, K Shiva (17 February 2020). "Reserved uncertainty or deserved certainty? Reservation debate back in Mysuru". The New Indian Express. 21 November 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 November 2021 रोजी पाहिले.
- ↑ "THE CONSTITUTION OF INDIA [As on 9th December, 2020]" (PDF). Legislative Department. 26 November 2021 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 30 December 2023 रोजी पाहिले.
- ↑ Sharan Poovanna (22 January 2024). "Karnataka govt puts ball in Centre's court on SC sub-quotas. What is the issue & politics behind it". MSN. 27 January 2024 रोजी पाहिले.
According to the 2011 Census, SCs make up 17.5 per cent of Karnataka’s population, while the Scheduled Tribes (STs) account for 6.95 per cent. Of the state’s 224 assembly constituencies, 36 are reserved for SCs and 15 for STs.