हुक्केरी विधानसभा मतदारसंघ
Appearance
हुक्केरी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात असून बेळगावी जिल्ह्यात मोडतो.
हुक्केरी विधानसभा मतदारसंघ
| देश | भारत |
|---|---|
| या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थान | कर्नाटक |
| भौगोलिक गुणक | १६°१३′४८″N ७४°३६′०″E |

हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |