नीलमंगल विधानसभा मतदारसंघ
Appearance
नीलमंगल विधानसभा मतदारसंघ
| देश | भारत |
|---|---|
| या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थान | कर्नाटक |
| भौगोलिक गुणक | १३°६′०″N ७७°२३′२४″E |

नीलमंगल विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ चिक्कबल्लपूर लोकसभा मतदारसंघात असून बंगळूर ग्रामीण जिल्ह्यात मोडतो.
आमदार
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |