आळंद विधानसभा मतदारसंघ
Jump to navigation
Jump to search
आळंद विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बीदर लोकसभा मतदारसंघात असून जिल्ह्यात मोडतो.
आमदार[संपादन]
- १९५७ : चंद्रशेखर संगशेट्टप्पा:भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
- १९६२ : रामचंद्र वीरप्पा:भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
- १९६७ : देवप्पा शमण्णा:भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
- १९७२: डी.आर.बी. राव:भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
- १९७८: अण्णा राव भीम राव पाटील कोटल्लिया: जनता पक्ष
- १९८३: बी.आर. पाटील : जनता पक्ष
- १९८५: शरणबसप्पा माळी पाटील दंगापूर:भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
- १९८९: शरणबसप्पा माळी पाटील दंगापूर:भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
- १९९४: सुभाष रुक्मय्या गुत्तेदार : कर्नाटक कॉंग्रेस पक्ष
- १९९९: सुभाष रुक्मय्या गुत्तेदार : जनता दल (धर्मनिरपेक्ष)
- २००४: बी.आर. पाटील : जनता दल (धर्मनिरपेक्ष)
- २००८: सुभाष रुक्मय्या गुत्तेदार : Janata Dal (Secular)
- २०१३: बी.आर. पाटील: कर्नाटक जनता पक्ष