मंगळूर विधानसभा मतदारसंघ
Appearance
मंगळूर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ दक्षिण कन्नड लोकसभा मतदारसंघात असून दक्षिण कन्नड जिल्ह्यात मोडतो.
मंगळूर विधानसभा मतदारसंघ
| देश | भारत |
|---|---|
| या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थान | कर्नाटक |
| भौगोलिक गुणक | १२°५५′१२″N ७४°५०′२४″E |

हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |