Jump to content

अफझलपूर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अफझलपूर विधानसभा मतदारसंघ
कर्नाटक विधानसभा मतदारसंघ‎
देशभारत संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानकर्नाटक संपादन
भौगोलिक गुणक१७°१२′०″N ७६°२१′३६″E संपादन
Map

अफझलपूर विधानसभा मतदारसंघ हा कर्नाटक विधानसभेचा ३४ वा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ गुलबर्गा लोकसभा मतदारसंघात असून गुलबर्गा जिल्ह्यात मोडतो.[१]

आमदार

[संपादन]
वर्षआमदारपक्ष
१९५२अण्णा राव बसप्पा गणमुखीभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९५७अण्णा राव बसप्पा गणमुखीभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९६२अण्णा राव बसप्पा गणमुखीभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९६७एन. एस. पाटीलभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९७२दिगंबर राव बलवंतरावभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९७८मोरेश्वर यशवंतराव पाटीलजनता पक्ष
१९८३हनुमंतराव देसाईजनता पक्ष
१९८५मलिकय्या गुट्टेदारभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९८९मलिकय्या गुट्टेदारभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९९४मलिकय्या गुट्टेदारकर्नाटक काँग्रेस पक्ष
१९९९मलिकय्या गुट्टेदारजनता दल (धर्मनिरपेक्ष)
२००४मोरेश्वर यशवंतराव पाटीलजनता दल (धर्मनिरपेक्ष)
२००८मलिकय्या गुट्टेदारभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१३मलिकय्या गुट्टेदारभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१८मोरेश्वर यशवंतराव पाटीलभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०२३मोरेश्वर यशवंतराव पाटीलभारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल

[संपादन]

२०२३ निवडणूक [१]

[संपादन]
पक्षउमेदवारमते%
काँग्रेसएम. वाय. पाटील५६,३१३३५.५६%
अपक्षनितीन वेंकय्या गुट्टेदार५१,७१९३२.६६%
भाजपामलिकय्या गुट्टेदार३१,३९४१९.८१%
समाजवादी पक्षआर. डी. पाटील८,६८६५.४८%
जद (धो)शिवकुमार एम. नाटीकर८,१५३५.१४%
नोटानोटा१,६०८१.०१%
मताधिक्यएम. वाय. पाटील४,५९४२.९०%

२०१८ निवडणूक [२]

[संपादन]
पक्षउमेदवारमते%
काँग्रेसएम. वाय. पाटील७१,७३५४७.९२%
भाजपामलिकय्या गुट्टेदार६१,१४१४०.८४%
जद (धो)राजू गौडा रेवूर१३,३४०८.९१%
नोटानोटा१,२४३०.८३%
मताधिक्यएम. वाय. पाटील१०,५९४७.०८%

२०१३ निवडणूक [२]

[संपादन]
पक्षउमेदवारमते%
काँग्रेसमलिकय्या गुट्टेदार३८,०९३२९.६२%
कर्नाटक जनता पक्षएम. वाय. पाटील३२,८५५२५.५५%
जद (धो)बी. आर. पाटील२६,०१३२०.२३%
भाजपाशशिल जी. नमोशी१८,२०३१४.१६%
मताधिक्यमलिकय्या गुट्टेदार५,२३८४.०७%

२००८ निवडणूक [२]

[संपादन]
पक्षउमेदवारमते%
काँग्रेसमलिकय्या गुट्टेदार५०,०८२४५.०९%
भाजपाएम. वाय. पाटील४२,२१६३७.९९%
जद (धो)जगदेवराव पाटील१२,४५६११.२१%
मताधिक्यमलिकय्या गुट्टेदार७,८६६७.१०%

२००४ निवडणूक [३]

[संपादन]
पक्षउमेदवारमते%
जद (धो)एम. वाय. पाटील५३,१२२५२.४२%
काँग्रेसमलिकय्या गुट्टेदार३४,६५४३४.२०%
भाजपाडॉ. इंदिरा शक्ती७,६४१७.५४%
बसपाहुच्छाप्पा बसण्णा गौर१,७४११.७२%
मताधिक्यएम. वाय. पाटील१८,४६८१८.२२%

१९९९ निवडणूक [३]

[संपादन]
पक्षउमेदवारमते%
जद (धो)मलिकय्या गुट्टेदार३२,८९६३८.१६%
काँग्रेसएम. वाय. पाटील३१,०६१३६.०३%
बसपाविठ्ठल हिरूर१०,७८९१२.५१%
भाजपासिद्रामप्पा सिद्धप्पा हिरुकुरुबर५,१६८५.९९%
मताधिक्यमलिकय्या गुट्टेदार१,८३५२.१३%

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. 1 2 "Afzalpur Election Result 2023 Live Updates". ABP Majha. 13 May 2023. 30 August 2026 रोजी पाहिले.
  2. 1 2 3 "Afzalpur Assembly Constituency Election Result". ResultUniversity. 30 August 2026 रोजी पाहिले.
  3. 1 2 "Afzalpur Assembly constituency - Election Results". Wikipedia. 30 August 2026 रोजी पाहिले.