Jump to content

मल्लेश्वरम विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मल्लेश्वरम विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बंगळूर उत्तर लोकसभा मतदारसंघात असून बंगळूर शहर जिल्ह्यात मोडतो.

मल्लेश्वरम विधानसभा मतदारसंघ
कर्नाटक विधानसभा मतदारसंघ‎
देशभारत संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानकर्नाटक संपादन
भौगोलिक गुणक१३°०′३६″N ७७°३४′१२″E संपादन
Map