Jump to content

बेलतानगडी विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बेलतानगडी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ दक्षिण कन्नड लोकसभा मतदारसंघात असून दक्षिण कन्नड जिल्ह्यात मोडतो.

बेलतानगडी विधानसभा मतदारसंघ
कर्नाटक विधानसभा मतदारसंघ‎
देशभारत संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानकर्नाटक संपादन
भौगोलिक गुणक१२°५९′२४″N ७५°१६′४८″E संपादन
Map