Jump to content

कृष्णराजपेट विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कृष्णराजपेट विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ मंड्या मतदारसंघात असून मंड्या जिल्ह्यात मोडतो.

कृष्णराजपेट विधानसभा मतदारसंघ
कर्नाटक विधानसभा मतदारसंघ‎
देशभारत संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानकर्नाटक संपादन
भौगोलिक गुणक१२°३९′३६″N ७६°२९′२४″E संपादन
Map