विजयनगर विधानसभा मतदारसंघ
Appearance
विजयनगर विधानसभा मतदारसंघ
| देश | भारत |
|---|---|
| या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थान | कर्नाटक |
| भौगोलिक गुणक | १५°१६′१२″N ७६°२२′४८″E |

विजय नगर (बंगळूर) विधानसभा मतदारसंघ याच्याशी गल्लत करू नका.
विजयनगर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बेळ्ळारी लोकसभा मतदारसंघात असून विजयनगर जिल्ह्यात मोडतो.
आमदार
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |