Jump to content

डी.के. शिवकुमार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डी.के. शिवकुमार
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
दिलेले नावD. संपादन
जन्म तारीख१५ मे 1962 संपादन
जन्मस्थानकर्नाटक संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदChief Minister of Karnataka संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय राष्ट्रीय काँग्रेस संपादन
Candidacy in election2014 Indian general election in Tumkur Lok Sabha constituency संपादन

दोड्डालहल्ली केम्पेगौडा शिवकुमार (जन्म १५ मे १९६२), हे भारतीय राजकारणी आहेत. सध्या ते कर्नाटक प्रदेश मुख्यमंत्री आणि काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणूनही काम करत आहेत. एच. डी. कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळात ते पाटबंधारे राज्यमंत्री होते.[१] यापूर्वी त्यांनी सिद्धरामय्या सरकारच्या अंतर्गत कर्नाटक सरकारमध्ये ऊर्जा मंत्री म्हणून काम केले होते.[२] ते कनकापुरा मतदारसंघाचे आमदार आहेत.[३] २०२३ च्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यांनी सिद्धरामय्या यांच्यासमवेत प्रचार केला, जिथे त्यांच्या पक्षाने विजय मिळवला.

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "D K Shivakumar stepping on many toes upsets Congress brass in Karnataka". The New Indian Express. 9 October 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 October 2018 रोजी पाहिले.
  2. ↑ "D K Shivakumar gets energy power minister portfolio in Karnataka cabinet". द हिंदू. 2 January 2014. 2 August 2017 रोजी पाहिले.
  3. ↑ "Kanakapura Election 2018: Congress' D.K. Shivakumar wins, gets 1.28 lakh votes". Times Now. 15 May 2018. 20 July 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 Jul 2021 रोजी पाहिले.